अराध्या फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क दक्षिण सोलापूर : मंद्रूप येथे अराध्या • फाउंडेशन आणि निसर्ग लोक संचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत हिमोग्लोबीन तपासणी, शुगर, बीपी, थायरॉईडचे तपासणी करण्यात आली.
संचालक राजेश येलदी, अमृता येलदी, सुजाता शेरला, महेश नामा, विठ्ठल अलसंगी, सीएमआरच्या व्यवस्थापिका रेखा कदम उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बचत गट महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात रेखा कदम यांनी शिबिराचे महत्त्व व संस्थेबद्दल माहिती दिली. राजेश येलदी यांनी प्रस्तावना
यावेळी अराध्या फाउंडेशनच्या केली.
Free health camp for women by Aradhya Foundation
Lokmat News Network South Solapur : A free health camp for women was conducted in association with Aradhya • Foundation and Nisarga Lok Sanchal Sadhan Kendra at Mandrup. Free Hemoglobin test, Sugar, BP, Thyroid test were conducted in this camp.
Directors Rajesh Yeldi, Amrita Yeldi, Sujata Sherla, Mahesh Nama, Vitthal Alsangi, CMR Manager Rekha Kadam were present. A large number of self-help group women were present for this event. In the program, Rekha Kadam gave information about the importance of the camp and the organization. Foreword by Rajesh Yeldi
This time, Aradhya Foundation.