Aradhya Foundation

for donation

दिव्य सोलापूर 22-07-2024
मराठी
मंद्रूप येथील आराध्या फाउंडेशनच्या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी दक्षिण सोलापूर | मंद्रूप येथे आराध्या फाउंडेशन व निसर्ग लोक संचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात हिमोग्लोबिनची तपासणी, शुगर, बीपी, थायरॉइडची तपासणी करण्यात आली. प्रारंभी रेखा कदम यांनी शिबिराचे महत्व व संस्थेबद्दल माहिती दिली. फाउंडेशनचे संचालक राजेश येलदी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. यानंतर सुजाता शेरला यांनी रक्तामध्ये हिमोग्लोबिन किती हवे. सकस आहार याची माहिती दिली. या कार्यक्रमास अमृता येलदी, महेश नामा आदी उपस्थित होते.

Divya Solapur 22-07-2024
Marathi
Health screening of women at Aradhya Foundation camp in Mandrup South Solapur | A free health camp for women was conducted at Mandrup in association with Aradhya Foundation and Nisarga Lok Sanchalit Sadhan Kendra. Hemoglobin test, sugar, BP, thyroid test were done in this camp. Initially, Rekha Kadam gave information about the importance and organization of the camp.

Rajesh Yeldi, director of the foundation, gave information about the social activities of the organization in the introduction. After this Sujata Sherla how much hemoglobin is required in the blood. Informed about healthy diet. Amrita Yeldi, Mahesh Nama and others attended this event.